माजलगाव दि.२( प्रतिनिधी) उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती नारायणराव मुळे यांच्या मातोश्री तुळसाबाई बाजीराव मुळे व 86 वर्षे यांचे दिनांक 2 डिसेंबर रोजी सायंकाळी सहा वाजता दुःखद निधन झाले आहे आज दिनांक 3 डिसेंबर रोजी शृंगारवाडी येथे सकाळी दहा वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.
तुळसाबाई बाजीराव मुळे ह्या अत्यंत मनमिळावू शांत संयमी आणि धार्मिक वृत्तीतीच्या होत्या यांचे वर्दप वर्धक काळाने वार्धक्य काळाने काळाने दि 2 डिसेंबर रोजी सायंकाळी 6 वाजता निधन झाले . त्या प्रगतशील शेतकरी व उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समिती चे माजी सभापती नारायण बाजीराव मुळे यांच्या आई व शृंगारवाडीचे सरपंच अँड. प्रमोद मुळे यांच्या आजी होत्या त्यांच्या पार्थ देहावर अंत्यसंस्कार आज दि. 3 डिसेंबर रोजी सकाळी 10 वाजता शृंगारवाडी येथे येते करण्यात येणार आहे