मोहन जगताप यांचा विजय कोणीही रोखू शकत नाही – नितीन नाईकनवरे

माजलगाव : माजलगाव मतदारसंघतील महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार मोहनराव जगताप यांचा विजय कोणीही रोखू शकत नाही. असे प्रतिपादन किट्टी आडगाव येथे बाबा नाना आगे मित्र मंडळाने, दिंदरुड येथील मोठा गट, किशोर घेणे मित्र मंडळ राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश केला यावेळी नितीन नाईकनवरे यांनी केले.
राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार मोहनराव जगताप यांनी अर्ज भरल्यापासून प्रचारात घेतलेली आघाडी आजही कायम आहे. यामुळे महाविकास आघाडीचे उमेदवार मोहनराव जगताप हे विजयाच्या खूप समीप आहेत. असेही नितीन नाईकनवरे म्हणाले.

यावेळी किट्टी आडगाव चे बाबा नाना आगे मित्रमंडळाचे 300 युवकांनी,दिंद्रुड येथील मा. सरपंच दिलीपराव कोमटवार, अजय दिलीपराव कोमटवार,विकी सेठ,सुंदर उर्फ पिल्लू आप्पा ठोंबरे, नारायण चांदबोधले, बाबासाहेब जाधव, मधुकर देशमाने,भारत गौडर,निहाल शेख यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.
अंकुशराव मेंडके यांचे नेतृत्वाखाली किशोर भाऊ घेणे मित्र मंडळानेही मोहनदादा जगताप यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षामध्ये जाहीर प्रवेश किशोर घेणे, दीपक हिरवे, अशोक काजळे, गणेश घेणे, कैलास घेणे, सुभाष काटवटे, गणेश घेणे, राहुल पाबळे, रोहित घेणे, नितेश घेणे, प्रकाश घेणे, आकाश घेणे, शाम भुजंगे, कृष्णा घेणे, परमेश्वर घेणे, संतोष घेणे, अंकुश घेणे, गंगाधर घेणे, चंद्रकांत जमदाडे, परमेश्वर घेणे, बालाजी घेणे, विशाल घेणे, इम्रान खासहाब,शईन शहा, खमीज चाऊस, आजीम खान यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात जाहीर प्रवेश केला.

सर्वमान्य एकमेव नेतृत्व
सर्व जाती धर्माला मान्य असलेले मोहन जगताप
यावेळी बोलताना अतुल चव्हाण म्हणाले की मोहनराव जगताप हे आठरा पगड जातीला सर्व धर्माना मान्य असलेले एकमेव नेतृत्व आहे. त्यांचा विजय ही काळ्या दगडावराची रेघ आहे.

मोहन जगताप यांचा विजय कोणीही रोखू शकत नाही – नितीन नाईकनवरे

मोहन जगताप यांचा विजय कोणीही रोखू शकत नाही – नितीन नाईकनवरे

मोहन जगताप यांचा विजय कोणीही रोखू शकत नाही – नितीन नाईकनवरे

माजलगाव :
माजलगाव मतदारसंघतील महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार मोहनराव जगताप यांचा विजय कोणीही रोखू शकत नाही. असे प्रतिपादन किट्टी आडगाव येथे बाबा नाना आगे मित्र मंडळाने, दिंदरुड येथील मोठा गट, किशोर घेणे मित्र मंडळ राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश केला यावेळी नितीन नाईकनवरे यांनी केले.
राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार मोहनराव जगताप यांनी अर्ज भरल्यापासून प्रचारात घेतलेली आघाडी आजही कायम आहे. यामुळे महाविकास आघाडीचे उमेदवार मोहनराव जगताप हे विजयाच्या खूप समीप आहेत. असेही नितीन नाईकनवरे म्हणाले.

यावेळी किट्टी आडगाव चे बाबा नाना आगे मित्रमंडळाचे 300 युवकांनी,दिंद्रुड येथील मा. सरपंच दिलीपराव कोमटवार, अजय दिलीपराव कोमटवार,विकी सेठ,सुंदर उर्फ पिल्लू आप्पा ठोंबरे, नारायण चांदबोधले, बाबासाहेब जाधव, मधुकर देशमाने,भारत गौडर,निहाल शेख यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.
अंकुशराव मेंडके यांचे नेतृत्वाखाली किशोर भाऊ घेणे मित्र मंडळानेही मोहनदादा जगताप यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षामध्ये जाहीर प्रवेश किशोर घेणे, दीपक हिरवे, अशोक काजळे, गणेश घेणे, कैलास घेणे, सुभाष काटवटे, गणेश घेणे, राहुल पाबळे, रोहित घेणे, नितेश घेणे, प्रकाश घेणे, आकाश घेणे, शाम भुजंगे, कृष्णा घेणे, परमेश्वर घेणे, संतोष घेणे, अंकुश घेणे, गंगाधर घेणे, चंद्रकांत जमदाडे, परमेश्वर घेणे, बालाजी घेणे, विशाल घेणे, इम्रान खासहाब,शईन शहा, खमीज चाऊस, आजीम खान यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात जाहीर प्रवेश केला.

चौकट